Pages

Acidic Food. Acidity ला न चालणारे अन्न.

तुरडाळ वरण मेथी शेपू फिशं आणि सर्व समुद्री पदार्थ. चिकन आणि मांसाहार. भजे मिरची अति तिखट पदार्थ शिमला मिरची काळा म...

Saturday, June 13, 2026

बटाट्याची भाजी किंवा टिक्की बनवणे

प्रथम बटाट्याला अशा पद्धतीने टोचा पाडायचा. 
मग सहा मिनिटं ओव्हन मध्ये वापरायला ठेवायचे. 
अशा पद्धतीने बटाटे शिजले की ते कापायचे . मग ओव्हन मध्ये एका भांड्यात थोडे तेल टाकून त्यात हिरवी मिरची किंवा लाल तिखट जिरे आणि थोडे मीठ टाकून बटाटे परतून घ्यायचे झाली बटाट्याची भाजी तयार. 
आणि जर तुला बटाट्याची टिक्की करायची असेल तर बटाट्याचा चुरा करायचा आणि त्यात हिरवी मिरची किंवा लाल तिखट जिरे थोडे कांदे आलं लसूण टोमॅटो, गाजर तुझ्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या टाकून त्यांची टिक्की बनवायची. आणि ओव्हन मध्ये एका भांड्यात थोडे तेल टाकून त्यात या टिक्क्या ठेवून द्यायच्या आणि मग थोड्याशा बाजू उलटून परतून घ्यायच्या 

No comments:

Post a Comment