अशाप्रकारे पीठ तयार झाले की मग त्यात थोडे मीठ टाक थोडासा हळद मसाला टाक . थोडा बेकिंग सोडा चिमूटभर महत्त्वाचा आहे.आणि हे मिश्रण दोन ते पाच मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेव.
असा ढोकळा तयार होईल त्यावर मग थोड्या तेलामध्ये मिरची किंवा तुझ्याकडे मसाला असेल तर मसाला टाकून मस्तपैकी ती फोडणी त्याच्यावर वरून होत खायला खूप चविष्ट लागतो.
मुगाची डाळ भिजत घातली गेली नसेल तेव्हा रेडीमेड हरभरा डाळीचे पीठ मिळते ते पीठ पण पाण्यात भिजवून असाच पद्धतीने ढोकळा करता येतो
No comments:
Post a Comment