भाजणीच्या पिठात वापरले जाणाऱ्या पदार्थांची यादी खालील प्रमाणे
१) *तृणधान्य* : बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू, नागली, ५०० ग्रॅम प्रत्येकी
२) *कडधान्य* : मुग, मठ, हरभरा, प्रत्येकी २५० ग्रॅम
३) *मसाल्याचे पदार्थ* : धने आणि जिरं प्रत्येकी १५० ग्रॅम.
वरील सर्व धान्य भाजून घेणे दळून घेणे.
No comments:
Post a Comment