Pages

Acidic Food. Acidity ला न चालणारे अन्न.

तुरडाळ वरण मेथी शेपू फिशं आणि सर्व समुद्री पदार्थ. चिकन आणि मांसाहार. भजे मिरची अति तिखट पदार्थ शिमला मिरची काळा म...

Monday, June 20, 2022

Mango Pickle लोणचे 10 Kg

लोणचे घालणे

Mango pickle is a traditional Indian condiment made with raw mangoes, spices and oil. In India, pickles are relished as a side in every meal

साहित्य

  1. कैरी 10 Kg
  2. मोहरी दाळ 1.5Kg
  3. मिरची पावडर 1.5 Kg
  4. जाड मीठ 2Kg
  5. तेल 6 to 8 Kg. तेलाची गुणवत्ता, घट्टपणा (viscosity)  आणि प्रकारावर (तेल मोहरीचे की सनफ्लॉवरचे की शेंगदाण्याचे) अवलंबून.
  6. हळद 1 वाटी
  7. मेथी 0.5 वाटी वाटी
  8. लवंग 20
  9. मिरे 20Gm
  10. हिंग 90Gm
  11. बडिशोप 100Gm

No comments:

Post a Comment